Nashik District Innovation Council

Fostering Creativity, Innovation! Building Innovation Culture !!

Aims Of NDIC

जिल्हा नाविन्यता  परिषद ( District Innovation Council ) जिल्हाचा  विकास घडून आणण्यासाठी नवीन संकल्पनांना प्रोत्साहित करेल . जिल्हास्तरा वरील सर्व विभागाांकरिता ही परिषद मार्गदर्शक म्हणून एकछत्री भूमिका बजावेल व जिल्हातील  गुणवत्ता , कला, उपक्रमशिलता, उद्योगशिलता, नैसर्गिक साधन संपत्ती याांचा प्रभावितपणे वापर करेल . याखेरिज शाळा, महाविद्यालये, कारखाने, शिक्षण  व संशोधन संस्था याांच्यात समन्वय साधून विद्यार्, तथा तरुण बुध्दीजीवी वर्गाला नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी ही परिषद प्रवृत्त करेल व बक्षिस पात्र संकल्पनांना बक्षिसे देऊन त्याांचा गौरव देखील करेल. जिल्हाचा व पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासास चालना देण्यासाठी ही परिषद प्रयत्नशिल राहील.