Nashik District Innovation Council

Fostering Creativity, Innovation! Building Innovation Culture !!

Functions of NDIC

१) जिल्हा नाविन्यता परिषद ही स्टेट इनोव्हेशन कौन्सिलला त्यांच्या कार्यात सहकार्य करेल.

२) जिल्हा स्तरावरील नव्या संकल्पनांकरिता ही परिषद, पूरक वातावरण निर्मिती करेल.

३) जिल्हयाकरिता नवीन संकल्पनांचा आराखडा तयार करेल.

४) ग्रामीण स्तरावरील स्थानिक कौशल्ये तसेच नवीन संकल्पना शोधून त्याांना मूर्तरुप

देण्यासाठी संबंधिताना प्रोत्साहित करेल, .मार्गदर्शन करेल तसेच बक्षिसपात्र संकल्पनांची निवड

करुन त्याांना शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य तथा बक्षिसे देऊन त्याांचा गौरव करेल

५) स्थानिक शाळा, महाविद्यालये , विद्यापीठे, सांशोधन व विकासात्मक संस्थेतील विद्यार्थी

तथा तरुण बुध्दीजीवी वर्गाला मार्गदर्शन करण्याकरिता सेमिनार / कार्याशाळा व व्याख्याने

आयोजित करेल.

६) जिल्हयातील स्थानिक उद्योगाांना प्रोत्साहित करेल.

७) स्टेट इनोव्हेशन पोर्टलकजरता उपयुक्त ठरणारे जिल्हा नाविन्यता परिषदचे पोर्टल

विकसित करेल.